मुंबईच्या वांद्रे उपनगरात ‘ड्रग्स’चे अवैध अड्डे : आशिष शेलार

On: August 31, 2020 7:44 PM

मुंबई : ‘ड्रग्स, पब आणि पार्टी’ कल्चरचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात सुरु आहेत. त्याविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार अँड.आशिष शेलार यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून धडक कारवाईची मागणी केली आहे. गेल्या वर्षभरात आपण याबाबत कडक कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे वेळोवेळी विनंती केली होती, असे देखील आशिष शेलार यांनी म्हटले आहे. 14 मार्च 2020 रोजी वांद्रे सी लिंक नजीकच्या वस्ती व वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील बेकायदेशीर ड्रग्स नेटवर्क बाबत डिसीपी, अँटी नारकोटिक्स सेलला एक सविस्तर पत्र लिहिले असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment