आजचे राशी भविष्य (5/9/2020)

On: September 5, 2020 7:37 AM

मेष

आज तुम्ही अगदी एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. संकटावर मात कराण्याची आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

वृषभ

तुमचा आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळू शकतो. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर करु नका.

मिथुन

कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल. मात्र तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका.

कर्क

शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम व्हायचे असेल तर धुम्रपान सोडा. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह

उच्च कॅलरीचा आहार टाळा. व्यायाम नियमीत करा. आजिबात टाळू नका. आज तुम्ही धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे.

कन्या

प्रलंबित थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखला जाण्याची शक्यता आहे.

तुळ

दुग्ध व्यावसायीकांना अज चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा स्वभाव बदलण्याची गरज आहे. परिवारातील सदस्यांशी जवळिक साधून कामे करा,

वृश्चिक

आज काहीतरी आगळा वेगळा सुखद अनुभव मिळणार आहे. घरात धार्मिक कार्य होऊ शकते मात्र मनातील एखादी चिंता कायम राहील.

धनु

जुनी येणी वसुल झाल्याने तुमची प्रलंबित बिले आणि आवश्यक खर्च भागतील. रागात भरात कुणाला दुखावू नका.

मकर

मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य फायदा घेऊ शकाल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा कायम प्रयत्न करा. पारिवारिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल.

कुंभ

घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जोडीदारासोबत झालेले भांडण सायंकाळी संपून जाईल.

मीन

नातवंडे आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा उगम राहतील. आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. आज आपल्या व्यक्तिमत्वाला निखारण्यात वेळ घालवा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment