जळगाव जि.प.त एसीबी ट्रॅप

ACB-Crimeduniya

जळगाव : जिल्हा परिषद जळगाव सिंचन विभागातील सहाय्यक लेखाधिकारी सुरेंद्र यशवंत अहिरे यांना नाशिक लाच लुचपत विभागाच्या पथकाने आज दुपारी 13 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here