रिया चक्रवर्तीला अटक

On: September 8, 2020 4:07 PM

सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली असल्याची महत्वाची बातमी पुढे आली आहे. अटकेनंतर रियाला सायंकळी पाच वाजता वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाला आज अटक करण्यात आली आहे.

रियाचा भाऊ शोविक आधीच ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या अटकेत आहे. एनसीबीने एनडीपीएस अ‍ॅक्ट नुसार त्याला अटक करण्यात आली आहे. याआधी एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा व कुक दीपेश सावंत यांना अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment