हे.कॉ. सुरज पाटील यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह

On: April 30, 2026 10:02 AM

जळगाव : जळगाव पोलिस दलातील हे.कॉ. सुरज पाटील यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झाले असून उद्या महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते ते प्रदान केले जाणार आहे.  

पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचा त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल हा सन्मान केला जातो. उद्या महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान दिला जाणार आहे. हे.कॉ. सुरज पाटील यांना जाहीर झालेल्या सन्मान चिन्हाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment