वैद्यकीय महाविद्यालयातून वृद्ध बेपत्ता

On: June 19, 2020 5:07 PM

जळगाव : जळगाव जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयातील “कोविड’ रूग्णालयातून 80 वर्षांचा कोरोना संशयित रूग्ण बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात मिसींगची नोंद घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी याच रूग्णालयातून एक वृद्ध महिला बेपत्ता झाली होती.त्यानंतर तिचे शव शौचालयात सापडले होते. आज पुन्हा वृध्द बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे.दरम्यान पोलीसातर्फे या वृद्ध रूग्णांचा शोध सुरू झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment