जळगाव पोलिस प्रशासनातर्फे जाहीर आवाहन

On: September 28, 2020 10:35 PM

जळगाव : धरणगाव तालुक्याच्या पाळधी या गावातील जे.के.टायर्स या गोडावुन मधून सुमारे तेवीस लाख रुपयांचे किमती टायर्स चार ते पाच अज्ञात आरोपींनी चोरुन नेले आहेत. याबाबत जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने आरोपीची माहिती देण्याचे जाहीर आवाहन केले आहे. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून त्याला 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस देखील दिले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment