गळफास घेत महिलेची आत्महत्या

On: October 5, 2020 3:25 PM

जळगाव : तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील विवाहितेने आपल्या राहत्या घरी साडीने छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज उघडकीस आली.
नजमाबी सलीम न्हावकर असे मयत आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

नांद्रा येथील पोलिस पाटील नितीन रामदास सोनवणे यांनी दिलेल्या खबरीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मयत नजमाबी हिस दोन मुले असून तिचा पती सैन्यात नोकरीला होता असे समजते. मयत नजमाबी हिने आत्महत्या का केली याचा खुलासा होवू शकला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment