दीपककुमार गुप्ता यांच्या मदतीने मोबाईल चोर पोलिसांच्या ताब्यात

On: October 17, 2020 11:05 PM

जळगाव : येथील कोवीड हॉस्पीटल तथा शासकीय मेडीकल कॉलेजमधून मोबाईल चोरट्यास पकडण्यात पकडण्यात आले. सामाजीक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्य्कर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या सहकार्याने याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आज 17 ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजता दीपककुमार गुप्ता यांनी पोलिस नियंत्रण कक्षात माहिती दिल्यानंतर मोबाईल चोरट्यास जिल्हा पेठ पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या चोरट्याचे अजुन दोन साथीदार नजीकच्या बी.जे.मार्केट परिसरात त्याला पळवून नेण्याकामी मोटार सायकलसह दबा धरुन बसले होते.

या घटनेचा बघा व्हिडीओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment