प्रेम प्रकरणातून मेहुणबारे येथे तरुणाची हत्या

On: June 24, 2020 11:00 AM

जळगाव : प्रेम प्रकरणातून  झालेल्या जबर मारहाणीत उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे घडली.

हरिष सुभाष महाजन (23) यास संशयीतांनी जबर मारहाण करत जखमी केले होते. वर्मी घाव लागल्याने हरीष जबर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ धुळे येथे हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू  झाला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीताचा लवकरच शोध घेवून अटक करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment