मेष : विवाहाची बोलणी प्रगतीपथावर राहील. नोकरीत कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.
वृषभ : भावंडांचा सल्ला उपयोगी पडेल. दिवसभरात कोणतेतरी आव्हान पेलावे लागेल.
मिथुन : अनावश्यक खर्च टाळावा लागेल. नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
कर्क : मिळालेल्या संधीचे सोने होईल. व्यावसायीक योजना अमलात येतील.
सिंह : समस्या आणि वादाचे निराकरण शक्य होईल.परिश्रम फळाला लागेल.
कन्या : आपल्या कामाशी प्रामाणीक रहावे. गरजवंताला मदत कराल.
तुळ : विचारपुर्वक निर्यण घ्यावा. सामाजीक पातळीवर प्रतिमा जपावी.
वृश्चिक : बेरोजगारांना प्रयत्नशील रहावे लागेल. कामकाजात प्रगती होईल.
धनु : मध्यस्थी केल्याने बोलणी यशस्वी होईल. हाती घेतलेले काम मार्गी लागेल.
मकर : वाढलेल्या जबाबदा-या यशस्वीरित्या पार पडतील. नवीन संधी प्राप्त होतील.
कुंभ : हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण होतील. सामाजीक वाटचाल यशस्वी होईल.
मीन : मानसिक शांतता लाभेल. दिलासादायक दिवस राहील.