पिलखोड येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

On: June 26, 2020 7:01 PM

जळगाव : शेतीचा उतारा देण्याच्या मोबदल्यात शासकीय फी च्या व्यतिरिक्त 240 रुपयांची लाच मागणा-या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील तलाठी प्रशांत ज्ञानोबा कनकुरे यास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना आज घडली. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment