आजचे राशी भविष्य (29/11/20)

मेष : आजचा दिवस आनंदात जाईल. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृषभ : आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. मार्गातील अडथळे दुर झाल्याने कामे मार्गी लागतील.

मिथुन : व्यवहार करतांना सावधगीरी आवश्यक राहील. द्विधा मनस्थिती असू शकते.

कर्क : व्यवसायात चढ उतार दिसतील. निर्णयावर ठाम रहावे लागेल.

सिंह : विचारपुर्वक निर्णय घ्यावा. अध्यात्मिक आवड निर्माण होईल.

कन्या : एखादी योजना पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहिल. संयमाने वाटचाल केल्यास फलप्राप्ती होईल.

तुळ : आत्मविश्वास वाढीस लागेल. जबाबदा-या योग्य रितीने पार पडतील.

वृश्चिक : यशदायक दिवस राहील. कौटूंबिक वातावरण चांगले राहील.

धनु : घरातील कामाचा व्याप उरकता घ्यावा लागेल. अनावश्यक खर्चावर आळा घालावा लागेल.

मकर : भावनिक होत निर्णय घेवून चालणार नाही. एखादे परिवर्तन घडून येण्याची शक्यता.

कुंभ : अनुभवातून शिकण्याचा दिवस राहिल. दिवसाचा उत्तरार्ध उत्साही राहील.

मीन : आळस झटकून कामे पुर्ण करावी लागतील. भाग्याची साथ लाभेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here