किशोर पाटील कुंझरकर यांच्या खून प्रकरणी दोघांना अटक

On: December 19, 2020 7:51 PM

जळगाव : एरंडोल येथील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा गेल्या 9 डिसेंबर रोजी पहाटे साडे तिन वाजेच्या सुमारास जळगाव – धुळे महामार्गापासून पळासदळ रस्त्यावर अज्ञात इसमांकडून कोणत्यातरी कारणावरुन खून केला होता. या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. काय म्हणाले डॉ. मुंढे बघा व्हिडीओ.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment