बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या आरोपीने पुन्हा केला बालिकेवर अत्याचार

On: January 4, 2021 12:08 PM

जळगाव : बलात्कार प्रकरणी  शिक्षा भोगून आलेल्या आरोपीने पुन्हा पाच वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केला. त्याला अटक करण्यात आली असून ही घटना चाळीसगाव तालुक्यात रविवारी रात्री घडली.

संदीप सुदाम तिरमाली (33) शिरसगाव ता.चाळीसगाव असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीस रात्रीच मनमाड येथे पकडण्यात आले.  बलात्कार प्रकरणात त्याला सात वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. शिक्षा भोगून तो काही दिवसापूर्वीच बाहेर आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment