जीनगर समाजातर्फे शाहिद बिरबलजी ढालीया पुण्यतिथी

On: June 30, 2020 5:01 PM

जळगाव: जीनगर समाजाचे अमर शहीद बिरबलजी ढालीया याची 74 वी पुण्यतिथी आज उत्साहात झाली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे उपस्थित होते. त्यांचे हस्ते  शहिद बिरबलजी ढालीया याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जीनगर समाजाचे अध्यक्ष डॉ. विजय साखला, सचिव सुनील पवार, गटशिक्षण अधिकारी विजय पवार, योगेश सोनवणे, धीरज साखला, कल्पक साखला आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment