जामनेरच्या व्यापा-याकडे आढळला बनावट मिठाचा लाखो रुपयांचा साठा

On: January 21, 2021 10:49 PM

जळगाव : जामनेर शहरातील एका व्यापा-याकडे लाखो रुपयांचा बनावट मिठाचा लाखो रुपयांचा साठा आढळून आला आहे.कॉपी राईट अ‍ॅक्ट नुसार हा छापा टाकण्यात आला असून जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

जामनेर शहरातील मयुर ट्रेडर्स या दुकानात टाटा कंपनीच्या बनावट मिठाचा साठा असल्याचा आरोप असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.. “क्राईम दुनिया”शी बोलतांना पो.नि. प्रताप इंगळे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment