मात्र 240 रुपये मागणे भोवले – तलाठी व कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

On: February 8, 2021 2:30 PM

जळगाव : केवळ 240 रुपयांची लाच मागणे भुसावळ तालुक्यातील कु-हे पानाचे येथील तलाठी व कोतवाल यांना महागात पडले आहे. प्रविण मेश्राम व प्रकाश अहिर अशी तलाठी व कोतवाल यांची अनुक्रमे नावे आहेत. 240 रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी दोघे एसीबीच्या पथकाच्या जाळ्यात अडकले. दोघांना ताब्यात घेण्याची कारवाई दुपारी दिड वाजेच्या सुमारास सुरु होती. जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधिक्षक गोपाळ ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment