क्रिकेटपटू युवराजसिंगविरुद्ध गुन्हा

On: February 15, 2021 10:27 PM

नवी दिल्ली : क्रिकेटपटू युवराज सिंग विरुद्ध हरयाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहित शर्मा याच्यासोबत एका लाइव्ह चॅट दरम्यान युवराजसिंग याने एका समाजाबद्दल जातीवाचक शब्द वापरले होते. याप्रकरणी दलीत समाजाचे मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. रजत कळसन यांनी युवराज विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

युवराज विरुद्ध भा.द.वि. 153 295, 505 नुसार हा गुन्हा नोंद झाला आहे. एका लाइव्ह कार्यक्रमात युवराजकडून युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्या बाबतीत हा जातीवाचक उल्लेख करण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment