भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहिणीसह पतीचा अपघाती मृत्यू

On: February 24, 2021 10:00 PM

बीड : भाजपाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या चुलत बहिणीसह त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात असलेल्या चकलाबा नजीक हा भीषण अपघात झाला आहे.

ममता तगडपल्लेवार आणि विलास तगडपल्लेवार हे दोघे पुणे येथे आपल्या मुलाची भेट घेण्यासाठी पुसद येथून रवाना झाले होते. तींतरवणी या ठिकाणी त्यांचे ताब्यातील चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चारचाकी वाहन पुलाखाली जावून झालेल्या अपघातात दोघे पती पत्नी जागीच मृत्युमुखी पडले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment