उमाळा घाटात भीषण अपघात

On: February 27, 2021 11:25 PM

जळगाव : उमाळा घाटात दोघा चारचाकी वाहनात भिषण अपघात झाला असून दोघे मयत झाले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, पोलिस चालक इम्तियाज खान यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत पुढील कायदेशीर कारवाईसह मदतकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment