जळगाव : गणेश हिंमतराव गव्हाणे, गजानन माणीकराव तायडे व दिनेश नामदेव सोनवणे हे तिघे वाहन चालक
म्हणून काम करणारे मित्र आहेत. विविध ठिकाणी चारचाकी वाहनावर चालकाचे काम करुन ते आपल्या
संसाराचा उदरनिर्वाह करत होते. कोरोना या विषाणूची साथ सुरु असल्यामुळे सुरु असलेल्या
लॉकडाऊन काळात ते आपल्या गावी जालना जिल्हयाच्या भोकरदन तालुक्यातील वाढोना या गावी
कुटूंबासह परत आले होते.
सर्वत्र संचारबंदी सुरु असतांना देखील तिघा मित्रांनी मौज करण्यासाठी
निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा बेत आखला. जळगाव जिल्हयाच्या जामनेर तालुक्यातील गोद्री
या गावानजीक म्हैस घाटात जाण्याचे त्यांनी ठरवले. दोन वेगवेगळ्या दुचाकीवर तिघांनी
जाण्याचे त्यांनी नियोजन केले. दरम्यान गावातील जिब्राईल तडवी या तरुणाला देखील त्यांनी
आपल्या सोबत घेतले. गोद्री या गावी जिब्राईल तडवी याची आत्या राहते. आपल्याला गोद्री
या गावी आत्याच्या घरी देखील जाता येईल असा विचार करत जिब्राईल तडवी याने त्यांच्यासोबत
येण्यास होकार दिला.

जिब्राईल हा गणेशच्या दुचाकीवर डबल सीट बसला. चौघे जण दुचाकीने
गोद्री गावाच्या दिशेने जाण्यास निघाले. वाटेत म्हैस घाटात निसर्गरम्य वातावरण होते.
त्यांनी दिनेशच्या मोबाईल मधे निसर्गरम्य वातावरणाचा फायदा घेत फोटोसेशन केले. निसर्गरम्य
वातावरणात तिघा मित्रांना दारु पिण्याची आठवण आली. दारुचा विषय निघताच जिब्राईल तडवी
यास हायसे वाटले. दारु हे त्याचे आवडते पेय होते. त्यावेळी वाटेत त्यांना जिब्राईलचे
गोद्री येथील रहिवासी नातेवाईक भेटले. याठिकाणी कुठे दारु मिळेल का? अशी त्यांना विचारणा करण्यात आली. सध्या लॉकडाऊन
सुरु असल्यामुळे दारु बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. गावात कुठेही दारु मिळणार
नाही असे त्यांना स्पष्ट सांगण्यात आले. तरी देखील गोद्री या गावात फिरुन त्यांनी पिण्यास
दारु कुठे मिळेल का याचा शोध सुरुच ठेवला. बराच वेळ फिरुन देखील त्यांना कुठेही दारु
मिळाली नाही. त्यामुळे तिघे मित्र पुन्हा म्हैस घाटाजवळ नाल्याच्या कठड्याजवळ येवून
बसले. त्याठिकाणी गप्पा करत असतांना जिब्राईल तेथे आला. आपण गोद्रीला जावू आणि तेथेच
आपण दारु पाहू असे तो त्यांना सांगू लागला. दारु कुठेच मिळत नसल्यामुळे गणेश याने त्याला
दारुची शोधाशोध करण्यास नकार दिला. कुणीही दारुचा शोध घेणार नाही हे गणेश याने स्पष्ट
केले. त्यामुळे त्याच्या उर्वरित दोघा मित्रांनी त्याला गोद्री येथे दारुचा अड्डा शोधायला
जाण्यास नकार दिला.

jibrail-tadavi |
दारु मिळत नसल्यामुळे जिब्राईल नाराज झाला. त्यामुळे
त्याला तिघांसोबत फिरण्यात सारस्य वाटत नव्हते. आता आपण एकटेच गोद्री येथे जावून दारुचे
छुपे दुकान शोधून काढू असे जिब्राईल याने मनाशी ठरवले. त्यावर जिब्राईल याने गणेश यास
म्हटले की मी एकटाच गोद्री येथे जातो. त्यावर गणेशने जिब्राईल यास एकटे जाण्यास मज्जाव
केला. त्यावर जिब्राईल याने गणेश यास म्हटले की मला तुमच्या पार्टीत सहभागी व्हायचे
नाही. मला माझ्या आत्याच्या घरी गोद्री येथे जायचे आहे. परंतू गणेश त्याला जावू देण्यास
तयार नव्हता. त्यामुळे चिडलेल्या गणेशने जिब्राईल यास शाब्दिक मार दिला. गणेशचा शाब्दिक
मार बघून जिब्राईल चिडला. त्याने गणेश यास शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावरुन
गणेश व जिब्राईल यांच्यात वाद सुरु झाला. त्याठिकाणी झालेल्या बाचाबाचीत जिब्राईलची
चप्पल तेथे पडली. गजानन व दिनेश या दोघांनी ते भांडण कसेबसे सोडवले. त्यानंतर जिब्राईल
तेथून उठला. थोडे अंतर एकटाच पुढे गेल्यावर जिब्राईलने पुन्हा गणेश यास शिवीगाळ सुरु
केली. पुन्हा गणेश व जिब्राईल यांच्यात झटापट सुरु झाली. दिनेश सोनवणे याने जिब्राईलचा
मोबाईल त्याच्या हातातून काढून घेतला. गणेशच्या दुचाकीचा जिब्राईल यास धक्का लागला.
त्यामुळे दुचाकी खाली पडली व इंडीकेटर तुटले. संतापाच्या भरात जिब्राईलने गणेशला पकडल्याने
त्याच्या शर्टाचे बटण तुटले. रागाच्या भरात जिब्राईल तिघांना शिवीगाळ करु लागला. त्यामुळे
तिघांनी त्याला मारहाण करत खोल दरीत लोटून दिले व घरी निघून आले.

aropi gajanan tayade |
तिघे मित्र घरी परत आले मात्र जिब्राईल घरी परत
आला नाही. त्यामुळे घरात त्याची आजी चिंतातूर झाली. जिब्राईलचा भाऊ आणि आई उसतोडीसाठी
अहमदनगर भागात गेले होते. घरात केवळ जिब्राईल व त्याची आजी रहात होते. दुस-या दिवशी
31 मार्च रोजी जिब्राईलची आजी नातवाचा तपास करण्यासाठी तिघांकडे गेली. तिने जिब्राईल
बाबत तिघांना विचारणा केली. तुम्ही माझ्या नातूला सोबत नेले होते. त्याला कुठे टाकले? त्याचे बरेवाईट तर केले नाही? काहीही करा व तुम्ही त्याला परत घेवून या. मात्र
त्यांनी जिब्राईलच्या आजीला उडवाउडवीची उत्तरे देत परतवून लावले.

कुणाला काही सांगायचे नाही असे तिघांनी ठरवले
व काही झालेच नाही अशा अविर्भावात ते गावात फिरु लागले. दुपारी तीन वाजता तिघे जिब्राईलच्या
आजीकडे गेले. जिब्राईलचा मोबाईल दिनेशने आजीला परत दिला. मात्र यावेळी देखील आम्हाला
जिब्राईलची काही माहिती नाही असे त्यांनी सांगत तेथून सुटका करुन घेतली.

जिब्राईलची आजी अस्वस्थ झाली होती. दुस-या दिवशी
1 एप्रील रोजी सकाळीच जिब्राईलची आजी बेबीजानबाई हिने गावातील नातेवाईक इसराईल तडवी
यांचे घर गाठले. इसराईल तडवी यांना भेटून बेबीजानबाई यांनी आपल्या नातूची काळजी व्यक्त
केली. नातू जिब्राईल यास गावातील गणेश गव्हाणे, गजानन तायडे, दिनेश सोनवणे या तिघांनी गोद्री येथे नेले होते.
त्यानंतर तिघे घरी परत आले मात्र नातू जिब्राईल घरी आलाच नाही असे सांगीतले. तिघांनी
येवून जिब्राईलचा मोबाईल आणुन दिला होता. त्यामुळे या तिघांवरच बेबीजानबाई यांचा संशय
होता.

jibrail tadavi |
बेबीजानबाई यांनी चिंता व्यक्त केल्यामुळे इसराईल
तडवी यांनी जिब्राईल तडवी याचा शोध सुरु केला. इसराईल तडवी यांनी गोद्री येथील चुलत
बहिण रुक्सानाबाई तडवी हिस फोन करुन जिब्राईलची विचारणा केली. त्यावर पलीकडून रुक्सानाबाईने
सांगितले की जिब्राईल आमच्याकडे आलाच नाही. त्यामुळे इसराईल तडवी यांचा देखील संशय
या तिघांवर बळावला. त्यांनी हा प्रकार आपले मेहुणे अकबर तडवी यांना सांगितला. त्यांना
सोबत घेवून संशयित गणेश गव्हाणे, गजानन तायडे, दिनेश सोनवणे यांचा शोध घेण्यात आला. दोघांनी
त्यांच्या घरी जावून तपास केला असता ते तिघेजण गोद्री येथे गेले असल्याचे त्यांना समजले.

दरम्यान तिघे संशयित मित्र जिब्राईलचा खाईत पडलेला
मृतदेह बघण्यासाठी गोद्री गावाच्या दिशेने म्हैस घाटाकडे गेले होते. त्यावेळी त्यांना
वाटेत जिब्राईलचा नातेवाईक तकदीर भेटला. तकदीर देखील जिब्राईलसह या तिघांचा शोध घेण्यासाठी
आला होता. काहीवेळाने जिब्राईलचा शोध घेत आलेले इसराईल तडवी व अकबर तडवी हे दोघेजण
त्यांना भेटले.

त्यांनी तिघांना जिब्राईलची विचारपुस करण्यास
सुरुवात केली. त्यावेळी तिघांनी इसराईल तडवी यांना उडवा उडवीची उतरे देण्यास सुरुवात
केली. त्यामुळे या तिघांवर इसराईल तडवी यांना संशय आला. तरीदेखील इसराईल तडवी यांनी
गणेश यास सखोल चौकशी करत विचारले की जिब्राईल हा तुमच्या सोबत गोद्री येथे गेला होता.
तिसरा दिवस उजाडला तरी देखील तो घरी परत आलेला नाही. नेमका काय प्रकार आहे ते सांग.
जिब्राईलच्या जिवाचे काही बरे वाईट तर झालेले नाही ना? तरी देखील गणेश व्यवस्थित सांगण्यास तयार नव्हता.
त्यामुळे गजानन तायडे यास आडोशाला नेवून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी गजानन
तायडे याने चौकशी अंती खरा प्रकार कथन केला.

ganesh gavhane |
आम्ही तिघे जण व जिब्राईल असे चौघेजण 30 मार्च
रोजी दुचाकीवर बसून गोद्री ते धावडा दरम्यान जात असतांना म्हैस घाटातील डोंगराच्या
पुलावर आले होते. त्यावेळी दुपारचे अडीच वाजेच्या सुमारास आम्ही निसर्ग रम्य वातावरणात
फोटोसेशन केले. त्यावेळी जिब्राईल याने गणेश यास म्हटले की मी तुमच्यासोबत येत नाही.
मी माझ्या आत्याच्या गावी गोद्री येथे जातो. गणेश त्याला आपल्या सोबत येण्यास बळजबरी
करत होता. जिब्राईल मात्र त्यांच्यासोबत येण्यास नकार देत होता. त्यातून दोघांचा वाद
झाला. या वादातून जिब्राईल याने तिघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद वाढतच
गेल्याने तिघांनी मिळून जिब्राईल यास डोंगराच्या खोल दरीत लोटून दिले. त्यात त्याचा
मृत्यू झाला. त्यानंतर घाबरलेले तिघे मित्र तेथून पसार झाले होते. दरम्यान जिब्राईल
याचा खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला होता.

माहिती मिळताच सर्वांनी जिब्राईलचा मृतदेह खोल
दरीत शोधण्यास सुरुवात केली. पुलाच्या खालील बाजूस डोंगराच्या खोल दरीत शोध घेतला असता
सर्वांना अतिशय घाणेरड वास येवू लागला. त्या दुर्गंधीच्या दिशेने गेले असता त्यांना
जिब्राईलचा मृतदेह आढळून आला. तिन दिवस उलटल्याने त्याचा मृतदेह फुगलेला होता. जिब्राईलचा
मृतदेह दिसताच गणेश, गजानन व दिनेश
हे तिघे जण घाबरले व त्यांनी तेथून पळ काढला. तिघे तेथून पळून गेले. त्यामुळे या तिघांनीच
जिब्राईल यास खोल दरीत लोटून मारले असल्याची इसराईल व त्याच्या सोबत असलेल्या नातेवाईकांची
खात्री झाली.

इसराईल तडवी यांनी पहुर पोलिस स्टेशनला या प्रकाराची
माहिती देत फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पहुर पोलिस स्टेशला भाग 5 गु.र.न. 73/20
भा.द.वि. 302, 201, 34 नुसार तिघांविरुद्ध
गुन्हा दाखल केला.

अतिरिक्त पोलिस अधिक्षक सचिन गोरे व पोलिस उप
अधिक्षक इश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक राकेशसिंग परदेशी
यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला. सहायक पोलिस निरिक्षक राकेशसिंग परदेशी
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अमोल देवाढे, हे.कॉ.शशीकांत पाटील, हे.कॉ.अनिल सुरवाडे, पो.कॉ.पंढरीनाथ पोटे यांनी तिघा संशयित आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना न्यायालयात
हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला त्यांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान
त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. तिघे संशयीत आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

यातील संशयीत गणेश याने काही महिन्यांपुर्वी
गावातील एका महिलेच्या घरात अनाधिकारे घुसून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध भोकरदन पोलिसात गुन्हा
दाखल झाला होता व त्याला अटक देखील झाली होती.

ishwar katkade dysp. |
amol devadhe PSI |
shashikant patil HC |
pandharinath pote pc |
rakesh sing paradeshi api |
anil suravade HC |