वाझे यांना 25 मार्च पर्यंत एनआयए कोठडी

On: March 14, 2021 4:17 PM

मुंबई : प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यानजीक स्कॉर्पिओ या वाहनात स्फोटक जिलेटीन आढळून आल्याप्रकरणी स.पो.नि.सचिन वाझे यांची सलग 13 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर स.पो.नि.सचिन वाझे यांना एनआयए कडून अटक झाली. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु असून वाझे यांच्या चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 25 मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा

संतापाच्या भरात पत्नीच्या अंगावर टाकले उकळते पाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment