14 एप्रील नंतर लॉकडाऊनचा निर्णय होईल – राजेश टोपे

On: April 11, 2021 10:23 PM

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मुख्यमंत्री वेळोवेळी लॉकडाऊनबाबत भाष्य करत असले तरी लॉकडाऊन कधी लागणार? किती दिवसांसाठी लागणार? याबाबत बैठकांवर बैठका सुरु असून जनतेच्या मनात लॉकडाऊनची भिती कायम आहे. राज्यात लॉकडाऊनचा निर्णय लवकरच लागणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 14 एप्रिलच्या कॅबिनेट बैठकीनंतर घोषणा करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment