सात सेकंदाच्या कालावधीत वाचले चिमुकल्याचे प्राण

On: April 19, 2021 2:14 PM

मुंबई : मुंबईच्या वांगणी रेल्वे स्थानकावर एका चिमुकल्याचे धावत्या रेल्वेखाली येण्यापुर्वी पॉईंटमनकडून प्राण वाचवण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सात सेकंदाच्या हा व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा आहे. अगदी देवदूताप्रमाणे प्राणाची बाजी लावून चिमुकल्याचे प्राण वाचवणा-या रेल्वे पॉईंटमन वेळेवर धावून आला नसता तर एका चिमुकल्याचे प्राण गेले असते. बघा व्हिडीओ …..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment