अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

On: April 24, 2021 11:38 AM

नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. मुंबईतील विविध बार व रेस्टॉरंट चालकांकडून स.पो.नि. सचिन वाझे यांच्या मार्फत शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपासह चौकशीकामी अनिल देशमुख याच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुख नागपुर येथील त्यांच्या निवासस्थानी असतांना त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी पहारा लावण्यात आला आहे. संशयीत आरोपींच्या रकान्यात अनिल देशमुख यांच्यासह पाच जणांची नावे एफआयआर मधे नमुद करण्यात आली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment