Crime Duniya

राजेश टोपे यांच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

On: October 5, 2020

जालना : जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे अधिका-यांसोबत बैठकीला हजर असतांना आज एका शेतकऱ्याने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. विलास आठवले असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या....

पुणे पोलीस आयुक्तालयाजवळ दुपारी गोळीबार

On: October 5, 2020

पुणे : पुणे शहरात आज सोमवारी सकाळपासून दोन गंभीर घटना घडल्या. एका घटनेत सकाळीच तडीपार गुंडाची हत्या झाली. दुस-या घटनेत दुपारी पोलीस आयुक्तालयाच्या जवळच गोळीबाराची....

विस लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी आरोपीस अटक

On: October 5, 2020

जळगाव : जळगाव औद्योगीक वसाहतीमधील स्वामी पॉलीटेक या कंपनीत 2 ऑक्टोबर रोजी धाडसी घरफोडी झाली होती. या घटनेत एकुण 20,68,740/- रुपयांची घरफोडी झाली होती. एमआयडीसी....

हॅलो…..मी अतिरेकी बोलतोय.. रेल्वे स्टेशनवर बॉम्ब आहे

On: October 5, 2020

औरंगाबाद : आज सोमवारच्या पहाटे सकाळी सव्वापाच वाजता औरंगाबाद पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन खणखणला. फोन वाजताच इकडून संबंधीत अधिका-याने फोन उचलला. इकडून काही बोलण्याच्या आधीच....

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला – सोन्याचे भाव झाले कमी

On: October 5, 2020

मुंबई : सोन्या-चांदीच्या वायदा बाजारातील किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. गेल्या 2 महिन्यात रुपयाचा भाव वधारला असून सद्यस्थितीत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत जवळपास 73 ते....

गळफास घेत महिलेची आत्महत्या

On: October 5, 2020

जळगाव : तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील विवाहितेने आपल्या राहत्या घरी साडीने छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज उघडकीस आली.नजमाबी सलीम न्हावकर असे मयत....

रस्ता लुट प्रकरणी तिघे अटकेत

On: October 5, 2020

जळगाव : जामनेर तालुक्यातील पहुर जांभूळ रस्त्यावर झालेल्या लुटीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. काल रात्री नऊ वाजता हा लुटीचा प्रकार घडला होता. या घटनेतील....

तडीपार गुंडाचा पुण्यात निर्घृण खून

On: October 5, 2020

पुणे : आज भल्या पहाटे खराडी येथील तडीपार गुंड शैलेश घाडगे याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. युवान आय टी पार्क नजीक नैवेद्यम हॉटेलजवळ....

आजचे सोने – चांदीचे भाव (05/10/2020)

On: October 5, 2020

GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड    51000 सिल्व्हर 60500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901

पश्चिम बंगालमधील भाजप नेत्याची हत्या

On: October 5, 2020

कोलकाता : पश्चिम बंगालचे भाजप नेते मनीष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील टीटागढ पोलीस....