Crime Duniya

आजचे राशी भविष्य (07/10/2020)

On: October 7, 2020

मेष : वरिष्ठांसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवावे. रागावर ताबा ठेवून कामावर लक्ष केंद्रीत करणे योग्य. वृषभ : अचानक धनलाभाचे योग जुळून येण्याची शक्यता. नोकरदारांना चांगला....

हद्दपार आरोपीला जळगावातून अटक

On: October 6, 2020

जळगाव : जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी गुड्डू उर्फ नईम भिस्ती याला जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने आज मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी शिताफीने....

हाथरस तपासाला नवे वळण? पीडितेचा भाऊ – आरोपी दरम्यान फोनवर १०४ वेळा संभाषण

On: October 6, 2020

लखनौ : हाथरस येथील तरुणीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी देशात तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी निष्पक्ष तपास होण्यासाठी सुप्रिम कोर्टात धाव घेण्यात आली....

फेसबुक, ट्विटरने फेक अकाऊंटचे मालक जाहीर करावे – रा.कॉ.

On: October 6, 2020

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी फेसबुक व ट्विटरवर ८० हजार फेक अकाऊंट सुरु करण्यात आली. या कृत्यातून सरकार, मुंबई पोलीस तसेच मंत्र्यांची बदनामी करण्यात....

जळगाव जिल्ह्यात 21 ऑक्टोबरपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

On: October 6, 2020

जळगाव : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने जिल्ह्यात 21 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1)....

बिहार विधानसभा निवडणूक – एनडीएचे जागावाटप निश्चित

On: October 6, 2020

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणूकीसाठी बरीच रस्सीखेच अखेर सत्ताधारी एनडीएचे जागावाटप निश्चित झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष जेडीयू तसेच भाजपमधील जागावाटपाची....

देशी दारुची अवैध वाहतुक – पथकावर प्राणघातक हल्ला

On: October 6, 2020

कल्याण : देशी दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवल्याने उत्पादन शुल्क अधिकारी व त्यांच्या पथकावर कार्यालयासमोरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे घडली.....

कुमार चिंथा भुसावळचे सहायक पोलिस अधिक्षक

On: October 6, 2020

जळगाव : भुसावळ पोलिस उप विभागाचे डीवायएसपी गजानन राठोड यांची नवी मुंबई येथे सहायक आयुक्त्तपदी बदली झाल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागी सहायक....

एमपीएससीची परीक्षा नियोजीत तारखेलाच होणार

On: October 6, 2020

मुंबई : एमपीएससीची परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली भूमिका जाहीर केली. नियोजीत तारखेला अर्थात 11 ऑक्टोबर रोजी....

नागपूरात वेश्यावस्तीवर छापा – 16 महिलांसह 12 पुरुष ताब्यात

On: October 6, 2020

नागपूर : देशाची उपराजधानी नागपूर शहरात सर्वात मोठ्या वेश्या वस्तीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लकडगंज पोलिसांनी शहरातील गंगाजमुना वेश्यावस्तीवर छापा टाकून कारवाई....