वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते पोलिस कॉस्टेबल- अकरा जणांची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा
पुणे : पूर्ण चौकशीशिवाय जबरी चोरी सारखा गंभीर गुन्हा दाखल करणे, तक्रार अर्ज नीट न वाचता न तपासता सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करणे अशा दोन प्रकरणी....
अभिनेत्याच्या मुलीला केले ब्लॅकमेल , तरुण अटकेत
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला तिच्या खासगी फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणास मुंबई क्राईम ब्रँचने जेरबंद केले आहे. अभिनेत्याच्या मुलीच्या काही खाजगी फोटोंवरून 25 वर्षांचा....
कंगना राणावतच्या घराबाहेर झाला गोळीबार
बॉलीवुड तारका कंगना राणावत हिने सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीसह गटबाजीला विरोध केला होता. तेव्हापासून ती चर्चेत आली होती. कंगना राणावतच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचे....
एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा खून
पिंपरी : एकतर्फी प्रेमातून महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड – अजिंठानगर भागात घडली. घटनेनंतर आरोपीने स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.....
राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन
दिल्ली : राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे आज निधन झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरला उपचार सुरु होते. उपचारादरम्यान वयाच्या ६४ व्या वर्षी आज अमर....
ठाण्यात पकडले 1.31 कोटी रुपयांचे ड्रग्ज
ठाणे : डीसीपी अविनाश अंबुरे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनु वर्गीस यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करीची मोठी कारवाई केली आहे. चितळसर....
नोकरांच्या मदतीने मोठ्या भावाचा खून ; तिघांना अटक
ठाणे: दुकानात नोकरासमोर वारंवार अपमान करणे , मनाविरुद्ध दुकानाचे कामकाज करण्याच्या रागातून लहान भावाने नोकरांच्या मदतीने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना ठाणे पूर्वेकडील कोपरी भागात....
मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी चौघे फरार
कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परीसरातील नीलम गल्लीत मटका किंग, मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर मध्यरात्री अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. या....
प्रियकराने धमकावले ; प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न
मीरारोड : लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने पोलिसात तक्रार केल्यास बघून घेण्याची भाषा केल्याने प्रेयसीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भाईदरमधे घडली. प्रेयसीने घरातील....
अविनाश जाधवांच्या तडीपारीबाबत मनसेची आक्रमक भूमिका
अॅड. जमीलजी देशपांडे यांचे परखड मत, बघा व्हिडिओ ठाणे : मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना शासनाकडून दोन वर्ष हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.....



