तीन कोटीं रुपयांचा हुक्का पॉर्लरसाठी वापरला जाणारा तंबाखूजन्य साठा जप्त
भिवंडी : भिवंडी पोलीस उपायुक्त परिसरात हुक्का पार्लर सुरु असल्याची ओरड असतांनाच पोलिसांनी आज तिन कोटी रुपयांचा अवैध तंबाखूनज्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. हा....
एमपीएससीची परीक्षा ढकलली पुढे
मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत नियोजीत तारखेला अर्थात 11 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी....
फरार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. त्याला अटक करण्यात आली....
व्याजदरात बदल नाही – आरबीआय गव्हर्नर
मुंबई : एमपीसी (मॉनेटरी पॉलीसी कमिटी) ची बैठक गेल्या 7 ऑक्टोबरपासून सुरु आहे. याप्रकरणी आज अंतिम निर्णय जाहीर झाला आहे. काही महत्त्वाचे निर्णय यावेळी आरबीआयद्वारे....
उद्याचा महाराष्ट्र बंद तात्पुरता स्थगित
मुंबई : मराठा संघटनांकडून उद्या शनिवारी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र हा बंद उद्या होणार नाही. हा बंद मागे घेण्यात....
आजचे सोने – चांदीचे भाव (09/10/2020)
GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड 51500 सिल्व्हर 61300 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
भाजपा आमदाराच्या मामाची भल्या पहाटे हत्या
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या गाझियाबाद जिल्ह्यात बिजेपी आमदाराच्या मामाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भाजपा आमदार अजीत पाल यांचे मामा नरेश त्यागी असे हत्या....
आजचे राशी भविष्य (09/10/2020)
मेष : एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मिळकतीचे नविन स्रोत तयार होतील. वृषभ : कुणाला वचन देवू नका. आर्थिक लाभासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरु शकतील.....
रामविलास पासवान यांचे निधन
नवी दिल्ली : लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान....
पाच हजाराची लाच पोलिस कर्मचा-यास भोवली
जळगाव : भुसावळ पोलिस उप विभागातील नशिराबाद पोलिस स्टेशनमधील कार्यरत पोलिस कर्मचा-यास आज पाच हजार रुपयांची लाच भोवली. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलिस हेड....



