Crime Duniya

वाघूर नदीच्या प्रवाहात सासू व सून गेली वाहून

On: July 30, 2020

जळगाव : भुसावळ जळगाव दरम्यान महामार्गावरील वाघूर नदी पात्रात पाण्याच्या प्रवाहात सासू-सून वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. वाघूर धरणातून पाण्याचा प्रवाह नदीत सोडण्यात आला....

भाच्याने केला मामीचा खून

On: July 29, 2020

कल्याण : टिटवाळा स्टेशनपासून अंदाजे बारा किलोमीटर अंतरावरील आपटीबारी गावात संशयातून भाच्याने मामीची हत्या केल्याची घटना घडली आहे. गुलाबबाई मारवत वाघे (45) असे मयत महिलेचे....

नवोदित कलाकार आशुतोष भाकरे याची आत्महत्या

On: July 29, 2020

‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती व नवागत कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.....

रिया चक्रवर्तीची बाजू मांडण्यासाठी महागडा वकील

On: July 29, 2020

मुंबई : सुशांत राजपूत याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती चर्चेत आली आहे. रियानेच सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. स्वत:च्या  बचावासाठी रियाने देशातील....

बाबो …..गुन्हा दाखल होताच अंकिताने दिली प्रतिक्रिया

On: July 29, 2020

रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत सुशांत च्या वडिलांनी केस दाखल केली आहे. त्यानंतर लगेचच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर ही एक  पोस्ट शेअर....

कर्जफेडीसाठी तरुणाचे अजब धाडस गावठी कट्टा रोखून लुटीचा केला प्रयत्न

On: July 29, 2020

औरंगाबाद : कर्ज फेडीसाठी थेट घरात घुसून तरुणाच्या डोक्याला गावठी कट्टा लावून लुटीचा प्रयत्न औरंगाबाद येथे घडला. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत त्या तरुणाला ताब्यात घेतले.....

लॉकडाऊनमुळे भागीदारी व्यवसाय झाला ठप्प चाकूच्या घावात महादेव झाला कायमचा गप्प

On: July 29, 2020

सांगली : भागीदारीत शक्यतो व्यवसाय करु नये असे जुने जाणकार सांगतात. पती पत्नीत देखील भागीदारीचा व्यवसाय नको असे देखील सांगितले जाते. एकमेकांवर पुर्णपणे विश्वास असेल....

आरोग्यास धोकेदायक मास्कचा साठा जप्त

On: July 29, 2020

मुंबई :  कोरोना (कोवीड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरीकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर शासनाने अनिवार्य केला आहे. यासाठी बाजारात मास्कच्या मागणीत कमालीची वाढ झाली....

भावाने केला बहिणीचा खून

On: July 29, 2020

बुलडाणा : आज सकाळी बुलढाणा शहरात भावाने बहिणीचा खून केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही दुर्दैवी घटना....

पुण्यातील तरुणीच्या हत्येचा लागला तपास मारेकरी नात्यातील अल्पवयीन तरुण

On: July 29, 2020

पुणे :  पुणे जिल्हयाच्या खेड तालुक्यातील भामा-आसखेड थोपटेवाडी गावात एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे वास्तव पुढे आल्यामुळे या खून प्रकरणाला आता वेगळे....