भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावे फोनवर धमकी; एकास अटक
पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावाने एका रुग्णालयात फोन करत २५ लाखांची मागणी एकाने केली होती. पैसे न दिल्यास बघून घेण्याची धमकी देखील....
पबजी खेळताना फुटला मोबाईल मुलांनी केले कोयत्याचे वार
पुणे : पबजी गेम खेळताना मोबाईल फुटला. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी करत तिघा अल्पवयीन मुलांनी तरुणास बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यास आलेल्या काकाच्या हातावर त्या....
रेल्वेत नोकरीचे आमिष, सात लाखात फसवणूक
जळगाव : वडील रेल्वेत टी.सी.आहेत, त्यांच्या माध्यमातून रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सात लाख रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आकाश मनोहर....
हेमलता व निवृत्तीच्या दुचाकी चोरीची धमाल ! पोलिसांच्या जाळ्यात उघड झाली कमाल !!
जळगाव : हेमलता पाटील पुरुषासारखे कपडे परिधान करत असे. अमळनेर येथे राहणारी हेमलता हिस मोटारसायकलवर स्वार होवून ती वेगात हाकण्याची अर्थात उडवण्याची कला तिला अवगत....
विकास दुबे जामिनावर कसा सुटला?
सुप्रीम कोर्टाने फटकारले योगी सरकारला खुनासह ६५ फौजदारी खटले असूनही विकास दुबे जामिन अथवा पॅरोलवर बाहेर कसा आला? याचा तपास सेवानिवृत्त न्यायाधीश बी.एस. चौहान हे....
राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये काही गुंडांनी एका पत्रकारावर गोळ्या झाडून हत्या केली. विक्रम जोशी असे या पत्रकाराचे नाव असून तो मुलीसोबत घरी जात....
रुग्ण महिलेस त्रास देणारा कर्मचारी अटकेत
पुणे : काही दिवसांपूर्वी पनवेल येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोवर अशीच एक घटना समोर आली....
राहुल गांधी यांनी स्व प्रतिमेची चिंता करावी
कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कधीकाळची भक्कम नेता....
राणा कपूरच्या जामिनावर सुटकेसाठी विशेष न्यायालयाचा नकार
मुंबई : येस बँकेचा संस्थापक राणा कपूर यास जामिनावर सोडण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार दिला आहे. येस बँक घोटाळ्याचा तपास संपला आहे. कागदी स्वरूपातील पुराव्यांची....



