निखील गुप्ता औरंगाबादचे नवे पोलीस आयुक्त
मुंबई : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अजून सुरुच आहे. आज औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली झाली. त्यांच्याजागी निखील गुप्ता यांची नियुक्ती....
नकली नोटा छपाई : १७ लाखांच्या नकली नोटा जप्त
हिंगोली : हिंगोली ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या आनंद नगर येथील भाड्याच्या खोलीत २ सप्टेंबर रोजी टाकलेल्या धाडीत १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांच्या नकली....
5800 गायींना नेणारे जहाज बुडाले ; 43 पैकी 1 वाचला
टोकिओ : आज पहाटे जपानच्या दक्षिणेकडे 5800 गायींना घेऊन जाणारे जहाज बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत 5800 गायी तसेच 42 कर्मचारी बुडाले. एकुण 43....
अॅमेझॉन करणार ड्रोनने डिलिव्हरी
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेली अॅमेझॉन लवकरच ड्रोनच्या माध्यमातून सामानाची डिलिव्हरी करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. ड्रोनद्वारे ग्राहकांना अवघ्या तिस....
कोरोना कॉलर ट्यूनला लोकं वैतागलेत
मुंबई : कोरोना विषाणूबाबत जनजागृती होण्यासाठी फोनवर सुरुवातीला एक लांबलचक संदेश दिला जात आहे. गेल्या पाच महिन्यापेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या या कॉलर ट्युनला लोक....
पोलिसांचा अपमान सहन करणार नाही – निलेश राणे
मुंबई : बॉलिवूड माफियांपेक्षा आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे अभिनेत्री कंगना रणौत या नटीने म्हटलं होते. कंगनाच्या या वक्तव्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी....
सोन्याचे वर्तमान, भविष्य कधीही फायदेशीर – स्वरुपकुमार लुंकड
जळगाव : भारतासह जगात गेल्या आठवड्यात सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सारखी चढ उतार सुरु आहे. सोन्यात केलेली गुंतवणूक कधीही....
बाउन्सर्स बोलावून कामगारांना मारहाण
नाशिक : नाशिकच्या इगतपुरी वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतीत एक निंदनीय घटना घडली आहे. किमान वेतन आणि पगार वाढ या मूलभूत अधिकारांची मागणी करणार्या कर्मचार्यांना कंपनी मालकाच्या....
अंतिम सत्राची परीक्षा राहणार सोपी
मुंबई : विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने राहतील. राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक आहेत. त्याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षण....
आजचे सोने – चांदीचे भाव (03/09/2020)
Gold silver rate today गोल्ड 50900 सिल्व्हर 63000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901




