सरकार पाडण्याच्या “वांझोटया” गप्पा
आपल्या महाराष्ट्रात पावसाळा सुरु होण्यापूर्वीच “मे” महिन्यात शेतकरी कामाला लागतो. सुर्य कितीही आग ओकत असला तरी पेरणी पूर्व मशागत म्हणजे नांगर – वखर – बैलगाडी....
तरुणीचा काढला गुपचूप व्हिडीओ ;आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : बांधकाम कामगारांना साहित्य ठेवण्यासाठी दिलेल्या खोलीतून घरमालकाच्या तरुण मुलीचा गुपचूप व्हिडीओ तरुणाने तयार केला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीसात रीतसर गुन्हा दाखल झाला....
स्वत:च्या चित्रावर मृत्यू दिनांक लिहून आत्महत्या
कासा – डहाणू तालुक्यातील निंबापूर (महालपाडा) येथील तिशीतील तरुण चित्रकला शिक्षक गंगाराम रमेश चौधरी यांनी आपले स्वतःचे चित्र रेखाटले. त्यावर मृत्यू दिनांक लिहून फोटोला हार....
क्वारंटाईन सेंटरमधे तरुणीवर अत्याचार
पनवेल : पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल एका २५ वर्षीय तरुणीवर क्वारंटाईन असलेल्या एका २५ वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. संपूर्ण जग....
घरफोड्या करणारे एलसीबीच्या ताब्यात
जळगाव : अट्टल घरफोड्या करणारे तिघांना जळगाव गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.अटकेतील आरोपींनी जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील दोन घरफोड्यांची कबुली दिली आहे. समीद....
धुळे येथील तरुणाच्या खुनाचे उलगडले रहस्य
धुळे : शहरातील शिवाजी रस्त्यावरील कालिका माता मंदिराजवळ ट्रॅकॉन कुरियर कंपनीत काम करणाऱ्या जितेंद्र शिवाजी मोरे या तरुणाची डोक्यात दगड घालून 11 तारखेला हत्या झाली....
मदरशामधील शिक्षकावर अत्याचाराचा गुन्हा
गुजरातच्या कच्छ जिल्हयातील मदरसा शिक्षक मौलाना समसुद्दीन हाजी सुलेमान जाट यास पोलिसांनी विद्यार्थिनीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. या मदरशा शिक्षकाने चार वर्षांपासून एका विद्यार्थिनीचा लैंगिक....
जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना 208 कोटींचा पीक विम्याचा लाभ- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
जळगाव : खरीप हंगाम सन 2019-20 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील 1 लाख 45 शेतकऱ्यांना 208 कोटी 34 लाख 13 हजार 640 रुपयांचा प्रधानमंत्री....
रिमोटचा हट्ट बेतला चिमुकलीच्या जीवावर
नवी दिल्ली : चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा केलेला हट्ट चिमुकलीच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.रिमोटची मागणी केली म्हणून सात वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली....
लाचखोराने गिळली लाचेची रक्कम
अहमदनगर : लाच म्हणून घेतलेली रक्कम चक्क गिळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार आज अहमदनगर जिल्हयात घडला. या प्रकरणी लाचखोर गटविकास अधिका-यास अटक करण्यात आली आहे. काँक्रिट....



