अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज नामंजूर
मुंबई : हद्दपारीची नोटीस बजावण्यात आलेले मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. 3 ऑगस्ट पर्यंत सुनावण्यात आलेल्या कोठडी....
गोळीबारानंतर सापडला तरुणाचा मृतदेह
नांदेड : नांदेड शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील गाडेगाव रस्त्यावर रविवारी रात्री गोळीबार झाला होता. गँगवारच्या प्रकारातून झालेल्या या घटनेतील एका आरोपीचा मृतदेह आज सकाळी....
शिवसेनेचा मनसेला इशारा…तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ
मुंबई : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षासाठी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर न्यायालयाने त्यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी....
पाकिस्तानी न्यूज चॅनल “डॉन” वर भारताचा झेंडा
इस्लामाबाद : डॉन या पाकिस्तानी न्यूज चॅनल वर एकाएकी भारताचा झेंडा फडकल्याची घटना उघड झाल्याने पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तानमधील लोकप्रिय नुज चॅनल “डॉन” वर....
अविनाश मै हू ना… राज ठाकरेंचा अविनाश जाधव यांना निरोप
मुंबई : तडीपारीची नोटीस मिळालेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी “मै हू ना” अशा तीन शब्दात निरोप पाठवला आहे. अविनाश जाधव यांना कापूरबावडी पोलीसांनी अटक....
कंटेनर – कारचा भिषण अपघात चार जागीच ठार, एक गंभीर
खामगांव-अकोला मार्गावरील कोलोरी गावानजीक कंटेनरच्या धडकेत कार मधील चौघे जण जागीच ठार झाले आहेत. यातील एकजण गंभीर जखमी झाला आहे. आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास....
भीमा कोरेगाव प्रकरणी प्राध्यापकाच्या घरी छापा
नवी दिल्ली : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला पुरक खतपाणी घालणारी भाषण केल्याप्रकरणी काही दिवसांपुर्वी हनी बाबू नामक प्राध्यापकास अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास....
विष प्राशनातून तरुणाने संपवले जिवन ; पाळधीला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : धरणगाव तालुक्यातील धार या गावी दोघा शेजा-यांमधील वादातून एकाने आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. शेजा-याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून, पोलिसांकडून दखल घेतली जात....
महिलेवर सामूहिक बलात्कार
भिवंडी : भिवंडी तालुक्याच्या गोदाम पट्ट्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत 42 वर्षीय महिलेवर पाच जणांच्या सामुहिक अत्याचार प्रकरणी चार नराधमांना अटक करण्यात आली आहे. शस्त्राचा धाक....
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचा इशारा
तर …………पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील दहा करोड जनतेची कमाई बंद झाली आहे. चाळीस करोड परिवार कोरोना प्रभावित झाले....


