Crime Duniya

आत्महत्येपुर्वीच पोलिसांनी पकडले खूनातील संशयीताला

On: July 8, 2020

पिंपरी चिंचवड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करुन फरार आरोपी पतीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील संशयीत आरोपी स्वतःच आत्महत्येच्या....

पत्नीची हत्या करणा-या पतीस जन्मठेप

On: July 8, 2020

वणी (यवतमाळ) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची गळा दाबून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप व एक हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली. पांढरकवडा अतिरीक्त जिल्हा सत्र....

खंडणी प्रकरणातील तिघांना पोलीस कोठडी

On: July 8, 2020

पुणे : मैत्रीचा फायदा घेत खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत त्या बदल्यात 2 कोटी रुपयांची तसेच इतर मागणी करणा-या तिघांना काल कोथरुड पोलिसांनी अटक केली.....

2 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह नायजेरियन आरोपी मुंबई आरपीएफच्या जवानांनाच्या ताब्यात

On: July 8, 2020

मुंबई :  सुमारे दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज संशयीतासह मुंबई आरपीएफ जवानांनी ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. आरपीएफ हेड कॉन्स्टेबल के.एन. शेलार आणि शिवाजी पवार, महाराष्ट्र....

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार-अशोक चव्हाण

On: July 7, 2020

मुंबई : मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांनी आज सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. राज्य शासनाच्या....

राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार

On: July 7, 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती....

कोरोना रुग्णाची आत्महत्या

On: July 7, 2020

पुणे : कोरोना चाचणी पोझिटिव्ह आल्यापासून तणावात असलेल्या 55 वर्षीय रुग्णाने क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल पुण्यात घडली.एका महाविद्यालयात क्वारंटाइन सेंटर तयार....

हवालदारास लाच घेतांना रंगेहाथ पकडले

On: July 7, 2020

औरंगाबाद: आरोपीविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे बक्षीस म्हणून तक्रारदार महिलेकडुन पाच हजार रुपयांची लाच घेताना उस्मानपुरा पोलिस स्टेशनमधील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले .....

दुचाकीचोर एलसीबीच्या जाळ्यात

On: July 7, 2020

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यांना वाकोद ता. जामनेर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीतांनी या....

पत्रकार,आरटीआय कार्यकर्ता,निलंबित पोलिसासह महिलेवर खंडणीचा गुन्हा

On: July 7, 2020

पुणे : बांधकाम व्यावसायीकास खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देवून बदल्यात २ कोटी रुपये व जागा देण्याची खंडणी मागितल्याची घटना पुणे येथे घडली. या घटने प्रकरणी....