नववधूचा ब्युटी पॉर्लर मध्ये खून
रतलाम : रतलाम जिल्ह्यातील जावरा येथे आज एका नववधूचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली. हत्येनंतर मारेकरी पसार झाला आहे.नववधू मेकअप करण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये....
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या
पुणे(मावळ) : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली. देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत....
दोघे दुचाकीचोर पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : दुचाकी चोरी केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील दोघा तरुणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघा चोरटयांना रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपास....
लग्नापूर्वी ४ वर्ष प्रेमसंबंध लग्नानंतर ४ दिवसांत दोघांची आत्महत्या
गाझियाबाद: दिल्लीनजीक गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम विवाहानंतर केवळ चारच दिवसांत नवविवाहित दाम्पत्यानं आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर पतीने धावत्या....
विकास महामंडळाचा पांढरा हत्ती
हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या विकास महामंडळाचा पांढरा हत्ती महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सर्व पक्षीय धुसफुस दिसून येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे....
मद्यधुंद कार चालक पोलिसाने उडवले महिलेला ; दिल्लीतील घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल
दिल्ली: राजधानी दिल्ली येथे काल झालेल्या एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेतील कारचालक हा पोलिस उप निरीक्षक असल्यचे म्हटले....
जामीनावर सुटताच अट्टल चोरटा झाला सक्रीय, घरफोडीच्या गुन्हयात झाला पुन्हा गजाआड
औरंगाबाद: चोरी घरफोडीच्या गुन्हयात जामीनावर सुटलेला अट्टल चोरटा लागलीच सक्रीय झाल्याची घटना औरंगाबादेत घडली. मात्र पुन्हा घरफोडी केल्याने त्याला चोवीस तासात सातारा पोलिसांनी अटक केली.....
नागपुरात बेरोजगार अभियंत्याने घेतला गळफास
नागपूर: बेरोजगारीला कंटाळून तरुण अभियंत्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना नागपुरात घडली. सिद्धांत संजय कडू (२२) असे या तरुण अभियंत्याचे नाव आहे. तो नरेंद्र....
चालक व वाहकाचा बनाव झाला उघड; चोरलेली जनावरे व ट्रक पोलिसांच्या ताब्यात
औरंगाबाद: चोरट्यांनी मारहाण करुन ट्रक व ट्रकमधील गुरे हिसकावून नेल्याचा चालक व वाहकाचा बनाव पोलिसांच्या तपासात उघड झाला. औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी चालक....
पोलीस कोठडीतील आरोपींना कोरोना
उल्हासनगर: विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमधे दाखल गुन्हयातील पोलीस कोठडीत असलेल्या ५ पैकी तिघा आरोपींना कोरोनाची लागण झाली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना....




