डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला आदेश; टिकटॉकची अमेरिकेतील संपत्ती विका
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाइटडान्सला टिकटॉक अॅपचा अमेरिकेतील सर्व व्यवसाय विकण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी कंपनीला ९० दिवसांची मुदत देण्यात....
एस. पी. बालसुब्रमण्यम व्हेंटीलेटरवर
चेन्नई : प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (७४) यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एस.....
माजी खासदार विजयराव मुंडे यांचे निधन
वर्धा : वर्धा येथील माजी खासदार विजयराव मुडे यांचे आर्वी येथे 15 ऑगस्टच्या सायंकाळी ७ वाजता निधन झाले. ते सन 1995-96 या काळात वर्धा लोकसभा....
पोलीस पाटलाने केला महिलेवर अत्याचार
मूर्तिजापूर : तालुक्यातील एका गावच्या पोलीस पाटलाने शेजारच्या गावातील महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. पोलिस पाटील याने तिच्यावर अतिप्रसंग देखील केल्याची घृणास्पद घटना पिडीत महिलेने....
हमीद तडवी यांची निवड
जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील कुसुंबा बु येथील रहिवासी तथा पत्रकार हमीद तडवी यांची अँण्टी करप्शन अँण्ड मीडीया इन्व्हीस्टीगेशन जळगाव जिल्हा प्रेसिडेंट पदी नियुक्ती....
सुरेश रैनाने देखील घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
महेंद्रसिंग धोनी नंतर चेन्नई सुपर किंग्जचा व टीम इंडीयाच अष्टपैलू क्रिकेट खेळाडू सुरेश रैना याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असल्याचे वृत्त समोर आले....
बलात्काराच्या गुन्हयातील पिडीतेच्या मुलीला पेटवले
अहमदनगर : बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याच्या रागातून दोघा संशयीत आरोपींनी पीडितेच्या 10 वर्षाच्या मुलीला पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यात....
एम.एस. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून भारताचा माजी कर्णधार एम.एस.धोनी यानेे निवृत्ती घेतली असल्याचे वृत्त समोर आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार धोनी....
नाशिकला घरफोडी ; सव्वा लाखाचा ऐवज चोरी
नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ शिवारातील मखमलाबाद रस्त्यावर उदयनगर परिसरातील बंद बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत बेडरुमच्या कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व तेवीस हजार रुपयांची रोकड....
माता न तू वैरीणी; बाळाला सोडून मातेचे पलायन
नाशिक : सुमारे चार महिन्याच्या बाळाला एकटे सोडून मातेने पलायन केल्याची घटना आज मालेगाव तालुक्यात आढळून आली. मालेगाव तालुक्यातील सोयगाव शिवारात शेतमालकाला बाळाच्या रडण्याचा आवाज....



