जाहीरात प्रतिनिधी
लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करणा-या www.crimeduniya.com या वेब साइट साठी जाहीरात प्रतिनिधी कमीशन तत्वावर नियुक्त करणे आहे.योग्य उमेदवारास योग्य कमिशन देण्यात येइल. संपर्क :7387032094 9405804150
पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही दिशाभूल केल्यास कारवाई करणार
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे मुंबई: पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजली ने या औषधामुळे कोरोना बरा....
चोरी करताना मास्क व पीपीई किटचा वापर
पुणे: पाषाण येथे एकाच रात्रीत अज्ञातांकडून चार दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न झाला. केला. यापैकी एका दुकानातून चोरट्यांनी 15 हजार रुपये चोरुन नेले. यावेळी दुकानात आलेले....
क्वारंटाईन सेंटरमधे सेक्स रॅकेट,अनेकांना झाली कोरोनाची लागण
मेलबर्न : कोरोना संशयित व पॉझीटीव्ह रुग्णांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याच्या माहितीने ऑस्ट्रेलीयाच्या मेलबर्न शहरात खळबळ माजली आहे. या घटनेमुळे अनेकांना कोरोनाची....
महिलांच्या पर्स व मोबाईल हिसकावणारे जेरबंद
जळगाव: शहरात गेल्या काही दिवसांपासून एकट्या दुकट्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगलपोत, पर्स व मोबाईल हिसकावून मोटार सायकलद्वारे पळून जाण्याच्या घटना सुरु आहेत. या घटना लक्षात....
गुंडांच्या गोळीबारात एस.पी.सह 8 पोलीस शहीद उत्तर प्रदेशच्या सर्व सिमा करण्यात आल्या सिल
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात गुंडांनी पोलीस पथकावर केलेल्या गोळीबारात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारींसह 8 पोलीस शहीद झाले आहेत. विकास दुबे या हिस्ट्रिसीटर....
वादग्रस्त रेडक्रॉस रक्तपेढीचा भोजन ठेका जिल्हाधिकारी रद्द का करत नाहीत?
जळगाव शहरातील रेड क्रॉस रक्तपेढीचा अलीकडील तिन ते चार वर्षातील कारभार नवे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची डोकेदुखी वाढवणारा ठरु शकतो असे बोलले जाते. जळगाव जिल्हयात....
सोलापुरच्या महिला वकिल आत्महत्येप्रकरणी पतीसह सासरकडील चौघांवर गुन्हा दाखल
सोलापूर: सासरच्या जाचाला कंटाळून पेशाने वकील असलेल्या महिलेने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. घरात अवघ्या एक वर्षाच्या मुलीला नजरेसमोर ठेवत गळफास घेण्याचा हा....
वणी येथील डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
नागपूर: ओळखीचे रूपांतर प्रेमात व लग्न झाल्यानंतर डॉक्टर पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक अत्याचार करून छळ केला. जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण देखील केली. पतीकडून होणारा हा छळ....
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली आणले ड्रग्ज 60 लाखाचे हेरॉईन, गांजा मुंबईत जप्त,आरोपी अटकेत
मुंबई: लॉकडाऊन काळात वाहतूक सेवा बंद असतांना देखील मुंबईत 60 लाख रुपयांचा गांजा आणि हेरॉइनची तस्करी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अली मोहम्मद....




