Crime Duniya

लाचेची मागणी झाली निष्पन्न स.पो.नि. व पोलिस नाईक अटकेत

On: August 12, 2020

पुणे/नारायणगाव : सावकारी प्रकरणी गुन्ह्यात जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी स.पो.नि. व पोलिस नाईक या दोघांना महागात पडल्याची घटना पुणे जिल्हयात घडली आहे. नारायणगाव....

राजस्थानचा सत्तासंघर्ष आणि उपमुख्यमंत्र्यांचे फसलेले बंड

On: August 12, 2020

मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी 17 आमदारांची कथित साथ आणी भाजपाकडून मिळणारी हवा या आमीषाच्या वावटळीत अडकलेले राजस्थानचे उप मुख्यमंत्री सचिन  पायलट यांच्या बंडखोरीला कॉंग्रेससह भाजपातून काही नेत्यांनी....

एलसीबी ची कारवाई धरणगाव येथे ट्रकसह पकडला गुटखा

On: August 12, 2020

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धरणगाव पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदा सुगंधी गुटखा वाहतुक करणारा ट्रक काल रात्री पकडण्यात आला. या कारवाईत....

सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीबाबत मनोगत

On: August 12, 2020

जळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता अचानक झालेल्या सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीबाबत जळगावचे सुवर्ण व्यापारी तथा जळगाव सराफ असोसिएशनचे....

चिनी कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी 1000 कोटींचे हवाला ‘घबाड’ गळाशी

On: August 12, 2020

आयकर विभागाने काही चीनी नागरीकांसह त्यांच्या भारतीय सहकाऱ्यांवर धाडी टाकल्या आहेत. या धाडींमधे 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक हवालाचे व्यवहार समोर आले आहेत. प्राप्तीकर विभागाने दिल्ली....

डीएसके परिवार येणार तुरुंगातून बाहेर मुलीचे तेरावे आटोपून पुन्हा जाणार आत

On: August 11, 2020

पुणे : कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील बांधकाम व्यवसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) आणि परिवार काही तासांसाठी तुरुंगातून बाहेर येणार आहेत. मुलीच्या तेराव्यास हजर राहण्यासाठी विशेष....

भावाची हत्येनंतर सासरवाडीत लपला तिघा साथीदारांसह पोलिसांना गवसला

On: August 11, 2020

नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेवरुन बहुतेक ठिकाणी वाद होत असतात. काल रात्री अशाच मालमत्तेच्या वादातून सख्ख्या मोठ्या भावाला चाकूने भोसकून लहान भावाने साथीदारांसह संपवण्याचा प्रकार झाला....

सामुहिक अत्याचार प्रकरणी तिघे अटकेत धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर झाला होता अत्याचार

On: August 11, 2020

मुंबई : पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करत तिच्यावर धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याची खळबळजनक घटना 29 जुलै रोजी मुंबई परिसरात घडली होती. या घटनेमुळे मुंबई परिसरात....

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

On: August 11, 2020

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीचे भाव सतत वाढत होते. वाढत असलेल्या सोने-चांदीच्या भावात आज मोठ्या प्रमाणात घट झाली. घरगुती सराफा बाजारात आज....

मुलीला पळवून लग्न केल्याचा राग मुलाच्या वडिलांना बांधले झाडाला केली मारहाण

On: August 11, 2020

पंढरपूर : धार्मिक स्थळ असलेल्या पंढरपुरात एका घटनेने मोठी खळबळ माजली आहे. मुलीला पळवून नेत तिचे लग्न केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना दोरीने झाडाला....