Crime Duniya

बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा

On: March 4, 2024

जळगाव : जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यासह चौघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान खरेदी करुन देण्यासाठी वेळोवेळी....

महिलेवर हॉटेलमध्ये अत्याचार करणा-यास अटक

On: March 4, 2024

जळगाव : शारीरिक संबंधाचा व्हिडीओ व्हायरल करण्याचा वेळोवेळी धाक दाखवत महिलेस हॉटेलमधे नेवून तिच्यावर अत्याचार करणा-यास अटक करण्यात आली आहे. भुषण नीलेश पाटील (रा. खेडी,....

तांब्याचे तुकडे चोरी करणा-यासह खरेदीदार तुरुंगात

On: March 4, 2024

जळगाव : एमआयडीसी परिसरातील स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज लिमीटेड या कंपनीतील कामगाराने दहा किलो वेस्टेज तांब्याची चोरी केली होती. या चोरीतील तांब्याच्या तुकड्यापैकी त्याच्याकडे दोन किलो....

चोरीच्या तिन मोटारसायकलींसह दोघांना अटक

On: March 4, 2024

जळगाव : चोरीच्या तिन मोटार सायकलींसह दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेतील दोघांचा अजून एक साथीदार निष्पन्न करण्यात आला आहे. अटकेतील दोघांकडून....

GOLD – SILVER RATE TODAY (4/3/2024)

On: March 4, 2024

आजचे सोने चांदीचे भाव (4/3/2024) GOLD 995 – 63565 —-  SILVER 999  – 70490 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....

वेश्या व्यवसाय चालवणा-या ब-हाटे दाम्पत्यास अटक

On: March 4, 2024

जळगाव : “माईंड अ‍ॅंड बॉडी स्किन केअर स्पा” या नावाच्या आडून भुसावळ शहरात कुंटणखाना चालवणा-या ब-हाटे दाम्पत्यास उप विभागीय पोलिस अधिका-यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई....

आजचे राशी भविष्य (4/3/2024)

On: March 4, 2024

आजचे राशी भविष्य (4/3/2024) मेष : देवाण घेवाण काळजीपूर्वक करणे आवश्यक. नोकरीत सहका-यांच्या कलेने घ्यावे. वृषभ : मानसिक स्थिती चांगली राहील. एखादी चांगली बातमी कानावर....

गोळीबार घटनेतील चौघे ताब्यात

On: March 3, 2024

जळगाव : जुन्या वादातून मेहरुण परिसरात राहणाऱ्या सोहम गोपाळ ठाकरे या तरुणावर गोळीबार करत पसार झालेल्या चौघा तरुणांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धुळे....

फैजपूर येथील अवैध व्यवसायांविरुद्ध अन्नपुर्णा सिंह यांचे कारवाईचे आश्वासन

On: March 3, 2024

जळगाव : फैजपूर परिसरातील सट्टा, जुगार, दारु, गुटखा विक्री आणि वाहतुक अशा अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम यांनी उपोषणाचे....

आजचे राशी भविष्य (3/3/2024)

On: March 3, 2024

आजचे राशी भविष्य (3/3/2024) मेष : मनावर ताबा ठेवून व्यावहारीक निर्णय घ्या. इच्छित कामात यश मिळण्याची शक्यता आहे. वृषभ : पारिवारिक वातावरण सुखासमाधानाचे राहील. धार्मिक....