दरोड्याचा प्रयत्न झाला फेल, सातही जणांना जेल!– एलसीबी पथकाने गुन्ह्याचा तपास केला आलबेल!!
जळगाव : घरात जवळपास एक ते दिड कोटी सहज मिळतील आणि आपली सर्व तंगी दूर होईल या आशेने दरोडा टाकणा-या सातही तरुणांच्या हाती काही लागले....
बलात्कार आणि फसवणूकीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक
जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणा-या फरार संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. याशिवाय व्यवसायात फसवणूक करणा-या दोघांना देखील अटक करण्यात आली आहे.....
आफताबची नार्को टेस्ट करण्यासह थर्ड डिग्री न वापरण्याचे न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली : देशाला हादरवून देणाऱ्या श्रद्धा हत्याकांडात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आफताब पूनावाला याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी देशभरातून विविध....
आजचे सोने चांदीचे भाव (19/11/2022)
GOLD – SILVER RATE TODAY (19/11/2022) GOLD 995 – 52840 —- SILVER 999 – 60980 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....
आजचे राशी भविष्य 19/11/2022
आजचे राशी भविष्य 19/11/2022 मेष : बोलण्यावर संयम आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संमिश्र दिवस राहील. वृषभ : नातेवाईकांच्या तऱ्हेवाईकपणाचा अनुभव येईल. उद्योजकांची धावपळ होईल.....
“बदला” घ्या! एकमेकांच्या “उरावर” बसा!! – महागाई रोजगाराचे काय?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण उद्धव ठाकरे यांचा बदला घेतल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. तत्पूर्वी शिवसेनेतील फोडाफोडी बद्दल त्यांनी शिवसेनेतील एकनाथ....
आमिर खानच्या लेकीने बॉयफ्रेंडसह उरकला साखरपुडा
अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याचं म्हटले जात आहे. या दोघांचे फोटो....
दूध विकासचे साजुक तुप, भाव त्याचा स्वस्त!—- विकणारे झाले मस्त, पैसा केला त्यांनी फस्त?
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील तुपाचा भडका उडाला असून त्या भडक्यात पोलिसांच्या भक्षस्थानी सहा जण सापडले आहेत. त्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये, हरी रामू पाटील,....
दहा लाख रोखीसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी
जळगाव : दहा लाख रोखीसह सोन्याचे दागिने असा एकुण 15 लाख 19 हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरीप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
महिलेवरील चाकू हल्ल्याप्रकरणी भुसावळला गुन्हा दाखल
जळगाव : महिलेवरील चाकूहल्ला प्रकरणी भुसावळच्या दिनदयाल नगर भागातील तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत व जखमी महिलेने तिघांविरुद्ध भा.द.वि.307....



