ठेकेदाराकडून लाच – तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे बिल काढण्यासाठी आवश्यक असणारा ग्रामपंचायतीचा करारनामा देण्याच्या बदल्यात 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी आणि स्विकार प्रकरणी....
GOLD – SILVER RATE TODAY (8/10/2025)
आजचे सोने चांदीचे भाव (8/10/2025) GOLD 995 – 121945 —- SILVER 999 – 147000 सोन्या चांदीच्या दरात वेळोवेळी बदल होत असतात.
आजचे राशी भविष्य (8/10/2025)
आजचे राशी भविष्य (8/10/2025) मेष : आपल्या अंगी असलेल्या कला-गुणांना वाव मिळेल. मुलांच्या प्रगतीने समाधान लाभेल. वृषभ : कौटुंबिक वातावरण प्रसन्न असेल. मध्यम फलदायी आणि....
जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या खेळाडूंची कामगिरी
जळगाव – क्रीडा व युवकसेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. नुकत्याच धुळे येथे पार पडलेल्या विभागीय वूशू....
आजचे राशी भविष्य (7/10/2025)
आजचे राशी भविष्य (7/10/2025) मेष : वरिष्ठांसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवावे. रागावर ताबा ठेवून कामावर लक्ष केंद्रीत करणे योग्य. वृषभ : अचानक धनलाभाचे योग जुळून....
खेळातूनच सांघिकतेची प्रेरणा मिळते – रोहित पवार
जळगाव, दि. ०६ प्रतिनिधी : जीवनात कोणतेही मोठे कार्य एकट्याने करता येत नाही त्यासाठी संघ सोबत हवा असतो. खेळातूनच ही सांघिकतेची प्रेरणा मिळते. ही खेळांतील सांघिकता....
जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील देशपांडे यांचे देहावसान
जळगाव दि. ६ प्रतिनिधी – जैन इरिगेशनच्या जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेले सुनील शंकरराव देशपांडे यांचे ६ ऑक्टोबर २०२५....
GOLD – SILVER RATE TODAY (6/10/2025)
आजचे सोने चांदीचे भाव (6/10/2025) GOLD 995 – 118900 —- SILVER 999 – 146630 सोन्या चांदीच्या दरात वेळोवेळी बदल होत असतात.
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दोन लाख रुपयांचा दंड
जळगाव : एमपीडीए कायद्याचा बेजबाबदार वापर केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दोन लाख रुपये दंड ठोठावला....
मद्यपानानंतर झालेल्या वादातून तरुणाचा खून
जळगाव : जळगावच्या गेंदालाल परिसरात राहणा-या तरुणाचा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे धारदार शस्त्राने खून झाल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....



