खिडकी गॅंगचा म्होरक्या जालना एलसीबीच्या जाळ्यात
जालना : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला 35 गुन्हे दाखल असलेला गेल्या 14 वर्षापासून फरार असलेल्या ‘खिडकी गँग’च्या प्रमुखास जालना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली....
लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर फरार
नाशिक : सुर्यास्तानंतर महिलेस अटक न करण्याचा नियम असल्याचा फायदा नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांनी घेतला असल्याचे म्हटले जात आहे. आठ लाख रुपयांची....
मॉल्स आणि हॉटेल्स रात्री दहापर्यंत राहणार सुरु
मुंबई : कोरोनाची लाट आवाक्यात आल्यामुळे बाजारपेठा व लोकल सेवा सुरु करण्याची राज्य सरकारने संमती दिली आहे. त्या सोबतच आता मॉल्स व हॉटेल्स सुरु करण्यासाठी....
जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 32.8 टक्के वाढ
जळगाव : या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 32.8 टक्के वाढ नोंदवण्यात आली. भारतातील ठिबक व तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या प्रथम क्रमांकाची....
पतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात-पती विरुद्ध गुन्हा
नांदुरा : पतीच्या बेदम मारहाणीत साडेपाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गर्भपात झाल्याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. नांदुरा शहरातील कृष्णनगर येथील प्रियंका दीपक....
सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन
सोलापूर : सोलापूर शहर पोलिस दलातील सहाय्यक आयुक्त सुहास भोसले यांचे आज 11 ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ऑफीसर जिममधे व्यायाम....
पांढरकवडा येथे तरुणाकडून देशी रिव्हॉल्व्हर, जीवंत काडतूस जप्त
यवतमाळ : देशी रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत त्याच्या कब्जातून देशी रिव्हॉल्व्हरसह दोन जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत. पांढरकवडा शहरातील खुनी नदी....
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा फेटाळला जामीन
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्न फिल्म निर्मिती प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने पुन्हा वाढवली असून पुढील....
आरोपी पतीला चार दिवस कोठडी
बुलडाणा : धारदार शस्त्राने पत्नीची हत्या व दोघा मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न करणा-या अटकेतील पतीला 13 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जगदंबा नगर येथील....
प्रियकरासोबत विवाहितेने संपवली जिवनयात्रा
औरंगाबाद : पती घराबाहेर जाताच घरात आलेल्या प्रियकरासोबत विवाहितेने एकाच साडीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना हर्सुल परिसरात घडली. 10 ऑगस्ट रोजी सकाळी घडलेल्या....




