CRIME STORY
सात हजाराच्या लाचेत आश्रमशाळेच्या ग्रंथपालाची झाली शाळा
जळगाव : पदोन्नतीची थकीत रक्कम मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून बारा हजारापैकी सात हजाराच्या लाचेचा पहिला हप्ता स्विकारणा-या आश्रमशाळेच्या ग्रंथपालास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.....
हातभट्टी, खंडणी, दरोड्यासह गुन्हेगारीचा वाळा — एमपीडीएच्या अस्त्राने बसला गुन्हेगारांना आळा
जळगाव : सण, उत्सव शांततेत पार पडण्यासह सर्वसामान्य जनतेचे दैनंदीन जीवन शांततेत जावे यासाठी जळगाव पोलिस दलाने गेल्या काही महिन्यांपासून कंबरेचा पट्टा कसला आहे. “हमे....
जळगाव शहरातील चौघांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई
जळगाव : जळगाव शहरातील चौघा गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) (रा. आयटीआयजवळ....
टोळीने गुन्हे करणारे चाळीसगावचे चौघे हद्दपार
जळगाव : टोळीने गुन्हे करणा-या चौघा गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भुपेश ऊर्फ भुप्या यशवंत सानेवणे (रा भडगांव रोड आर. के. लॉन्स जवळ....
पत्नीने मद्यप्राशन केले पतीच्या गैरहजेरीत — मृत्यु झाला तिचा कमरपट्ट्याच्या मारहाणीत
जळगाव – पतीचा मद्याचा राखीव कोटा पत्नीने संपवल्याचे लक्षात आल्याने चिडलेल्या पतीने त्याच्या पत्नीला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
घरात घुसून तोडफोड, मारहाण करणा-या दोघांना अटक
जळगाव : जुन्या वादातून घरात घुसून सामानाची तोडफोड करुन नुकसान तसेच मारहाण करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सुनील रसाल राठोड....
पीएफसह विम्याच्या लाखो रुपयांचा गैरव्यवहार – समाजसेविकेची पोलिसात तक्रार
जळगाव : कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह रकमेसह विमा रकमेचा परस्पर स्वत:च्या फायद्यासाठी वापर करणा-या दोघांविरुद्ध रावेर येथील समाजसेविका श्रीमती वंदना गायकवाड यांनी रावेर पोलिस स्टेशनला दिलेल्या....
मोटार सायकल चोरीतील फरार साथीदाराचा गोवंश चोरीतही सहभाग
जळगाव : मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार साथीदारास अटक केली असता चौकशीअंती त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा गोवंश चोरीतदेखील सहभाग उघड झाला आहे. अमजद कुरेशी असे....
तरुणाच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा – दोघा मारेक-यांना अटक
जळगाव : मुलीसोबत बोलण्याचा राग मनात ठेवून लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याने तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या....
रेकॉर्डवरील वांन्टेड गुन्हेगारास अटक
जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील फरार आणि हव्या असलेल्या गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. विशाल राजु अहिरे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे....













