CRIME STORY
लाखो रुपयांची फसवणूक करणारे सायबर ठग अटकेत
जळगाव : मिनिस्ट्री ऑफ फायनान्स व आयकर विभाग भारत सरकार येथून बोलत असल्याचे सांगुन सेवानिवृत्त कर्मचा-याची 45 लाख 50 हजार 881 रुपयात ऑनलाईन फसवणूक करणा-या....
शालकाच्या रागाची सल मेहुण्याच्या मस्तकात! —- कु-हाडीचे तिन घाव बसले विशालच्या डोक्यात!!
जळगाव : अश्विनीचे वडील मुख्याध्यापक होते. मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याधापक असलेले वामन चावदस ठोसरे यांची अश्विनी एकुलती एक मुलगी होती. दोघा भावांची....
ज्याने दिला निवारा, त्याच्या जिवाचे वाजवले बारा! खूनी अजिंक्यच्या नशीबी आला जेलचा तप्त वारा!!
धुळे : रमेश हिरालाल श्रीराव हे स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या कुसुंबा शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. दोन वर्षापुर्वी सेवानिवृत्त झालेल्या रमेश श्रीराव यांना कसलेच व्यसन....
हरचंद होता अंध, स्त्रीलंपटतेचा त्याला भारी गंध! — मद्याच्या नशेत दोघांनी तोडला त्याचा जिवनबंध!!
धुळे : हरचंद देवा भिल हा दोन्ही डोळ्यांनी अंध तरुण होता. दोन्ही निकामी डोळ्यांपैकी त्याचा एक डोळा किंचीत उघडत असे. त्या किंचीत उघडणा-या व किलकिलणा-या....
पती पत्नीच्या वादाची शमतच नव्हती धग!—-पूजाची हत्या करुन सुनिलने दाखवली रग!!
जळगाव : सुनिल बळीराम पवार हा अल्पशिक्षीत तरुण होता. जेवढे त्याचे शिक्षण तेवढी त्याची बुद्धी होती. जळगावच्या शिवाजी नगर गेंदालाल मिल भागात तो रहात होता.....
करोडो रुपयांची ऑनलाईन फसवणूक – आरोपीस अटक
जळगाव : वेगवेगळी नावे सांगून इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने पैसे दुपटीचे आमिष दाखवत करोडो रुपयांची फसवणूक करणा-या टोळीतील एकाला जळगाव सायबर शाखेने अटक करण्यात यश मिळवले....
सचिनने तिघांना डिवचले, राग आणला फार ! — शस्त्राच्या घावात केले त्याला कायमचे गार !!
जळगाव : सचिन मगरे हा तरुण वरणगाव येथील आंबेडकर नगरात रहात होता. नगरपरिषदेच्या कचरा संकलन करणा-या गाडीवर तो रोजंदारीने कामाला जात होता. तो रहात असलेल्या....
सोयाबिन परस्पर विकून जमा केली रक्कम ! — ट्रकचालकाच्या खूनाचा तपास झाला भक्कम!!
अमरावती : नारायण गणेश घागरे हा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील रहिवासी होता. तो भाड्याच्या घरात रहात होता. काहीतरी व्यवसाय करुन चांगले पैसे कमावण्याचे त्याचे उद्दीष्ट....
सासु – सुनेचे नव्हतेच जमत, वाद नव्हता शमत ! विळ्याच्या घावासह उज्वलाने दाखवली हुकुमत!!
जळगाव : रविंद्र पंढरीनाथ सोनवणे हा भुसावळ येथील पद्मबाई कपुरचंदजी कोटेचा महिला विद्यालयात वाचमन म्हणून कामाला आहे. गेल्या आठ महिन्यापासून तो या शाळेत वाचमनची नोकरी....
सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर ठरली हत्येला निमंत्रण! विशालच्या मारेक-यांवर पोलिसांचे अचूक नियंत्रण!!
बीड : बीड जिल्हयातील शिरुर कासार या गावी विशाल कुलथे हा तरुण सराफ व्यावसायिक रहात होता. वाडवडीलांचा पारंपारिक सराफी व्यवसाय प्रामाणीकपणे करण्याचे बाळकडू त्याला आपल्या....










