CRIME STORY
उधार उसनवारीचा वाद वाढत गेला फार!— पवनच्या मारहाणीत शुभम झाला गप्पगार
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : विधवा प्रमिलाबाई नंदु माळी मोलमजुरी करुन आपला चरितार्थ चालवत होती. बोदवड या गावी राहणा-या प्रमिलाबाईला शुभम हा एकुलता एक कमावता....
चोरी चोरी चुपके चुपके दोघे गाजवायचे रात्र!– रंगेहाथ सापडता शिवाजीची झाली काळरात्र!!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): करिना (काल्पनिक नाव) दिसायला देखणी होती. करिना आणि शिवाजी यांची महाविद्यालयीन जीवनापासून मैत्री होती. शिवाजी गोकुळ पारधी हा बोदवड तालुक्यातील....
पत्नीला मारण्याचा रचला घाट, डोक्यात मारला पाट- संजयच्या संतापात सुनीताच्या जीवाची संपली वाट
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : संजय जगन्नाथ महाजन यास व्यवस्थित ऐकू येत नव्हते. त्याचे कमी अधिक प्रमाणात मानसिक संतुलन देखील बिघडले होते. त्यामुळे त्याच्यावर....
पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता प्रकाशच्या मनात!– संतापात दगड घातला त्याने मायाबाईच्या डोक्यात
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मायाबाई आणि प्रकाश यांचा संसार अर्ध्यावर आला होता. त्यांच्या संसाराची जणू दुपार झाली होती. औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील मुखेड या....
चांगले स्थळ येताच गोरख–कल्याणीचे खटकले!– वाद विकोपाला गेल्याने त्याला रस्त्यावरच पेटवले!!
नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): गोरख काशिनाथ बच्छाव हा तरुण नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील लोहणेर येथील रहिवासी होता. तरुणपणात पदार्पन केलेला गोरख उदरनिर्वाहासाठी उत्पन्नाचा मार्ग....
मालमत्ता हडपण्याची राहुलला चढली होती नशा!— पिता पुत्राची हत्या करुन गुंडाळला त्यांचाच गाशा!!
नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस (70) तसेच त्यांचा डॉक्टर पुत्र अमित कापडणीस (35) यांची मालमता हडपण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात....
शरीरसुखासाठी प्रियकराच्या नादात शोभा बहकली- पतीच्या हत्येत सहभागी होत जेलमधे जाऊन बसली
नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : शोभा दिसायला देखणी होती. सर्व प्रकारचे भौतिक सुख तिच्या पायाशी लोळण घेत होते. घरात सर्व प्रकारचे सुख तिला लाभले....
अनैतीक संबंधातून आई उठली मुलाच्या जिवावर!- प्रियकराच्या संगनमताने लटकवते त्याला फासावर
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मंगलाबाई विलास पाटील ही चहाचे दुकान चालवत होती. तिच्या दुकानावर चहा पिण्यासाठी विविध प्रकारचे ग्राहक येत होते. तिच्या दुकानाजवळच एक....
वेल्डर शाबीर विवाहितेसंग उडवतो प्रेमाची स्पार्कींग- गफ्फारच्या गळ्यावर सोडून जातो फाशीचे मार्कींग!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : गफ्फारच्या पत्नीचे माहेर जामनेर येथील होते. बांधकाम ठेकेदाराकडे काम करणा-या गफ्फारची पत्नी दिसायला देखणी आणि बोलून चालून मोकळ्या स्वभावाची....
धनलोभी सासरचा दोन लाखासाठी सुरु होता हट्ट!– गळफास घेत प्राजक्ताने मृत्यूला मिठी मारली घट्ट!!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): कष्टकरी कुटुंबातील मालती बारी यांचा विवाह शेंदुर्णी येथील नंदलाल बारी यांच्यासमवेत सुमारे पंचवीस वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर मालती व नंदलाल....













