CRIME STORY
पाचशे रुपयांच्या मोहात तीने पत्करला मार्ग वाम — पोलिस तपासात पुढे आले तिघांचे घृणास्पद काम
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपला रोजगार टिकवून ठेवणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे बहुसंख्य श्रमीक वर्गातील पालकांना आपल्या मुला मुलींकडे सातत्याने लक्ष....
देवीच्या मुर्तीवरुन भलताच चिघळला वाद ——– कु-हाडीच्या घावात राणा झाला कायमचा बाद
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवरील मुक्ताईनगर तालुक्यात लालगोटा हे आदिवासी गाव वसले आहे. फसवणूकीच्या माध्यमातून लुटमारीच्या घटना या गावात घडत....
पेटत्या तरुणाचे पोलिसाने शर्टाने वाचवले प्राण — पत्नीच्या परतीसाठी तरुण करतो जीवाचे रान!!
जळगाव : “घरोघरी मातीच्या चुली” या म्हणीप्रमाणे प्रत्येकाच्या संसारात कमी अधिक प्रमाणात कुरबुरी सुरु असतात. अशाच एका घटनेत वैतागून माहेरी निघून गेलेली पत्नी पुन्हा परत....
कंगनाला प्रियकराने प्रेम दिले, पतीने छळले — ती अल्पवयीन असल्याने संबंधीत सर्व पोळले
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): अल्पवयीन कंगना (काल्पनिक नाव) दिसायला देखणी होती. ती जन्माला आल्यापासून संघर्ष तिच्या नशीबी आला होता. ती दोन वर्षाची असतांनाच तिच्या....
जळगावची गुंडगिरी अधुनमधून होते बरीच उदंड – विशालच्या हत्येमागे गुन्हेगारांचा कोणता मापदंड?
जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : गल्लीतील भटका कुत्रा असो की जंगलातील हिंस्त्र वाघ त्यांचा इलाका ठरलेला असतो. आपल्या इलाक्यात, आपल्या हद्दीत भटका कुत्रा अथवा....
जळगावची गायत्री पाटील होती का साधी-भोळी? — बनावट लग्न लावणा-यांची उघडकीस आली टोळी !!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली गायत्री पाटील ही जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागात रहात होती. जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर हा श्रमीक....
“द ब्रॅंड कॅफे”तून सुरु झाली मारहाण ग्रॅंड — जमावाने सुलेमानला दाखवला मृत्युचा “ब्रॅंड”
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे तालुक्याचे ठिकाण असून राज्याचे प्रसिद्ध मंत्री गिरीष महाजन या तालुक्याचे भाजपचे आमदार आहेत. याच जामनेर तालुक्यात....
कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्याचे गाळे —- पोलिस कारवाईत दिसली पाळे, नष्ट होतील का मुळे
जळगाव : कॅफेच्या नावाखाली कॅफेमध्ये महाविद्यालयीन प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करण्याचे प्रकार जळगाव शहरात कित्येक ठिकाणी सुरु आहेत. कॅफे चालकच या महाविद्यालयीन प्रेमी युगलांना तशी....
फायरचा झाला थरार, सराईत झाला फरार – बारा तासात पोलिसांनी पकडला गुन्हेगार !!
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मित्राला पिस्टल दाखवण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून चुकून गोळी सुटल्याची घटना 7 ऑगस्टच्या रात्री जळगाव शहरातील कोल्हे नगर भागात घडली होती.....
राजकारणात वरचढ होत गेले जगदीशचे वर्चस्व – पिस्टलच्या गोळीने संपले त्याच्या जीवाचे सर्वस्व
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जगदीश झुलाल ठाकरे हा चाळीशी पार केलेला तरुण होता. धुळे जिल्ह्याच्या मोरदड या गावी राहणारा जगदीश ठाकरे हा स्थानिक ग्रामपंचायत....














