CRIME STORY

दागिने चोरीचा संशय उठला अन्सारच्या जीवावर — संतप्त जमावाने आग लावली अरबाजच्या घरावर

May 23, 2026

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : चोरीचा संशय म्हणजे शिक्षेचा परवाना आहे का? असा एक प्रश्न जळगाव जिल्ह्यातील एका घटनेतून समोर आला आहे. सोशल मीडियावरील....

मद्यपी पतीच्या त्रासाला मनिषा वैतागली फार — दोरीने दिला गळफास, केला कायमचा गार

May 11, 2026

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): भारतीय स्त्रीयांची अनेक रुपे आपणास बघण्यास मिळतात. मुलगी, पत्नी आणि माता ही स्त्रीची तीन प्रमुख रुपे आहेत. मात्र प्रसंगी प्राण....

आडंदाड प्रदीपचा नेहमीच नडून बसण्याचा मुड – गोळी झाडून, दगडाने ठेचून तिघांनी उगवला सुड

April 27, 2026

   जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : कित्येक तरुणांच्या अंगी मुद्दाम नडून बसण्याची वृत्ती असते. तारुण्याचा जोश हे त्यामागचे कारण असते. ज्यावेळी त्यांच्याकडे जोश असतो....

शरीरसुखासाठी आसुसलेला शरद होता अशांत — नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीला केले कायमचे शांत

April 15, 2026

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : निसर्गाने या धर्तीवर विविध प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली आहे. पाण्यात, पाण्यावर, जमीनीवर राहणारे आणि हवेत उडणारे असंख्य जीव निसर्गाने....

दिपाली वागत नव्हती नीट, नितीनला आला वीट — संतापात झाला धीट, तिच्या डोक्यात घातली विट

March 26, 2026

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : ही दुनिया श्वासावर चालत नसून विश्वासावर चालत असते. श्वासापेक्षा विश्वासाला अधिक महत्व असते. ही दुनिया पावलांवर चालत नसून प्रेमावर....

बेपत्ता विजयच्या तपासाचा होत नाही ना खेळ? — प्रेमसंबंधातून खूनाच्या तपासाचा कसा बसेल मेळ!

March 18, 2026

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यात वरसाडे तांडा क्रमांक तीन हे एक शांत आणि छोटेसे गाव. आपण भले आणि आपले काम भले....

प्रियाची चुकली वाट, तिला भेटला प्रसाद —— अत्याचाराच्या घाटात तिची कायदेशीर साद

March 11, 2026

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : मोहात पडलेल्या आणि रागात असलेल्या मनुष्याची मती मारली जाते. आपण काय करत आहोत, आपण करत असलेल्या कर्माचे काय परिणाम....

तिच्यापुढे गौरवने सरसावला मैत्रीचा हात —- चाकू हल्ल्यात तिच्या भावाचा झाला घात

March 6, 2026

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): विद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी हे कुमारवयीन विद्यार्थी असतात. अशा कुमारवयीन विद्यार्थ्यांना शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात आल्यावर ब-यापैकी मोकळीक....

अनिताच्या प्रेमात देवानंद झाला भलता दिवाना — तिच्यासह स्वत:वर गोळी झाडून देवाघरी रवाना

March 1, 2026

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : मुलगा असो वा मुलगी त्यांचे लग्न योग्य वयातच झाले पाहिजे असे जुने जाणते लोक सांगत होते. त्या काळात टीव्ही,....

रिक्षा घेण्यासाठी कल्पेशने सुरुच ठेवला हट्ट —- मारहाणीत बापाने मृत्युला मिठी मारली घट्ट

February 19, 2026

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जन्मदाते आई बाप मुलांच्या जन्माला पुरत नाही हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. मुलांना शिक्षण देऊन ते त्यांना स्वबळावर उभे करतात. त्यांचे....

Previous Next