भवरलाल – कांताबाई जैन, युवाशक्ती फाऊंडेशन गणेशोत्सव कार्यकारिणी

On: September 14, 2026 9:15 PM

जळगाव – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 18 वर्षांपासून काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली असून यामध्ये गणेशोत्सवासाठी कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे अनिल जोशी, युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया आदि उपस्थित होते. सर्वानुमते निवड करण्यात आलेली *कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

यामध्ये अध्यक्ष- स्वप्नील परदेशी, उपाध्यक्ष- सुरेश राजपूत, सचिव- प्रा. शिवराज पाटील, स्वागत समिती प्रमुख- हरिष शिरसाळे, सहप्रमुख- शालीग्राम राणे, नियोजन प्रमुख- भीमराव दांडगे, सहसचिव- निखिल देशमुख, खजीनदार-प्रितम शिंदे, सहखजीनदार- संदीप सूर्यवंशी, नवल गोपाल, सोशल मिडीया समन्वयक-शुभम पुश्चा, सदस्य- अजित घारगे, देवेंद्र पाटील, आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, भवानी अग्रवाल, दिपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, नवल गोपाल, पंकज सुराणा, तेजस जोशी, अमोल गोपाल, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, शिवम महाजन, अल्फैज पटेल, तृशांत तिवारी, जयेश पवार, भटू अग्रवाल, गोकुळ बारी, अर्जुन भारूळे, ओम पाटील, कार्तिक खैरनार, देव खाचणे, धनेश भावसार, यश चौधरी, सुरज परदेशी, राहूल कोळी, समिर कावडीया, सैफ मनसुरी, पवन चव्हाण, विपीन कावडीया, अजय खैरनार, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार, गणेश भोई, दर्शन कुमावत, राहूल शर्मा, श्रेयस मुथा इत्यादी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment